• Fri. Aug 22nd, 2025

Trending

माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील निवासस्थानी दिली भेट

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनीसहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथीलनिवासस्थानी दिली भेट, सहकार मंत्रीपदी निवड झाल्याबद्दलसत्कार…

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये सत्कार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये सत्कार शिरूर अनंतपाळ : निलंगा येथील मुस्लिम बांधवाच्या इज्तेमासाठी जात असताना सहकार…

मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निलंगा नगर परिषदेने भाग घेऊन सर्वसाधारण विजेतेपद पटकावले 

मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निलंगा नगर परिषदेने भाग घेऊन सर्वसाधारण विजेतेपद पटकावले निलंगा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत जिल्हा…

डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: PCI कडून तात्पुरत्या नोंदणीस मान्यता

डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: PCI कडून तात्पुरत्या नोंदणीस मान्यता निलंगा-फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ने डिप्लोमा इन फार्मसी…

कामाच्या ठिकाणी महिलांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे प्रत्येकाची जबाबदारी- विजया रहाटकर

कामाच्या ठिकाणी महिलांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे प्रत्येकाची जबाबदारी– विजया रहाटकर · असंघटीत महिलांमध्येही कायद्याविषयी जनजागृती करावी लातूर, दि. ०३…

निलंगा पंचायत समितीत स्नेह संमेलन व प्रशिक्षण बी.डी.ओ. सोपान अकेले यांचा अभिनव उपक्रम

निलंगा पंचायत समितीत स्नेह संमेलन व प्रशिक्षण बी.डी.ओ. सोपान अकेले यांचा अभिनव उपक्रम निलंगा ;निलंगा नूतन वर्षाचे औचित्य साधून दिनांक…

धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का? CM फडणवीस यांनी दिलं उत्तर

मुंबई: बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली आहे. कराड गेल्या काही दिवसांपासून फरार…

कासार बालकुदा येथील राजगृह बुध्द विहारात बुध्दमूर्ती ची स्थापना 

विश्व शांततेसाठी साऱ्या विश्वाला बुद्ध हवा कासार बालकुदा येथील राजगृह बुध्द विहारात बुध्दमूर्ती ची स्थापना निलंगा /प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील कासार…

एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा

बीड: केज तालुक्यातील मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय सातत्यानं लावून धरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक…

श्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन; बँकेच्या सभासदांचा स्नेहमेळावा

श्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन; बँकेच्या सभासदांचा स्नेहमेळावालातूर : प्रतिनिधीश्रद्धा आणि…