प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था…