• Thu. Aug 21st, 2025

Trending

काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप…

मोठी बातमी! वक्फ कायद्यातील ‘या’ दोन कलमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित; सर्वोच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश!

वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवार आणि गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश संजीव…

लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभजल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभजल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी…

लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा

लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा लातूर, 15 एप्रिल 2025: आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर…

घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणेआम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणेआम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर तहसीलच्या पुढाकारातून…

पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

के. वाय. पटवेकर यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी नियुक्ती

के. वाय. पटवेकर यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी नियुक्ती लातूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना…

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल कराक्रांतिकारी शेतकरी संघटनेची लातूर पोलीस अधीक्षका कडे मागणीलातूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

रीड लातूर कडून कुटुंब ग्रंथालयाची संकल्पना 

रीड लातूर” कडून कुटुंब ग्रंथालयाची संकल्पना खुशीग्राम प्रकल्पातील मुलांना पुस्तके देऊन केला प्रारंभ धिरज विलासराव देशमुख व सौ.दीपशिखा धिरज देशमुख…

पानचिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर

पानचिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर निलंगा/ प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव…