• Sun. Feb 8th, 2026

Trending

धिरज विलासराव देशमुख यांच्या दूरध्वनीमुळे हलली चक्र, महावितरण ने तत्परतेने घेतली दखल, ठप्प झालेली रोहित्र दुरुस्ती पुन्हा सुरू होणार

रोहित्र दुरुस्तीसाठी लातूरात आले 5 हजार लिटर ऑइल धिरज विलासराव देशमुख यांच्या दूरध्वनीमुळे हलली चक्र, महावितरण ने तत्परतेने घेतली दखल,…

उमरगा (हा.) येथील पाणीटंचाईचा तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांकडून आढावा

उमरगा (हा.) येथील पाणीटंचाईचा तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांकडून आढावा लातूर,: निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील पाणीपुरवठ्याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि…

लातूरच्या एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुरव्यामुळे प्रलंबितअसलेल्या लातूरच्या एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्यारस्त्याच्या कामाला सुरुवात,स्थानिक…

भटके विमुक्त, बहुजनांचा आधारवड, कत्तिकार,साहित्यिक विलास माने  यांचे निधन…

भटके विमुक्त, बहुजनांचा आधारवड, कत्तिकार,साहित्यिक विलास माने यांचे निधन… निलंगा, फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या भटके…

मांजरा साखर कारखान्याचा अंतीम भाव 3005 रूपये

मांजरा साखर कारखान्याकडुन चालू गळीत हंगाम गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे.टन रु.205/- प्रमाणे अंतिम बिल ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा मांजरा…

काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप…

मोठी बातमी! वक्फ कायद्यातील ‘या’ दोन कलमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित; सर्वोच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश!

वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवार आणि गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश संजीव…

लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभजल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभजल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी…

लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा

लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा लातूर, 15 एप्रिल 2025: आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर…

घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणेआम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणेआम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर तहसीलच्या पुढाकारातून…