माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुरव्यामुळे प्रलंबितअसलेल्या लातूरच्या एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्यारस्त्याच्या कामाला सुरुवात,स्थानिक…
भटके विमुक्त, बहुजनांचा आधारवड, कत्तिकार,साहित्यिक विलास माने यांचे निधन… निलंगा, फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या भटके…
मांजरा साखर कारखान्याकडुन चालू गळीत हंगाम गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे.टन रु.205/- प्रमाणे अंतिम बिल ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा मांजरा…
राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप…
वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवार आणि गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश संजीव…
लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभजल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी…
लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा लातूर, 15 एप्रिल 2025: आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर…
घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणेआम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर तहसीलच्या पुढाकारातून…
जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…
के. वाय. पटवेकर यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी नियुक्ती लातूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना…