• Fri. May 15th, 2026

Trending

महसूल मंत्र्यांसोबतची बैठक फिस्कटली,पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही किसान सभेचा मोर्चा निघणारच

शेतकरी,आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. किसान सभेची मुंबईत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतची…

तर आमचा प्लॅन तयार: नाना पटोलेंचे सूचक विधान

भाजपविरोधात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच दिशेने आम्ही जात आहोत, पण महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा…

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना…

बाजार समितीच्या विकासाची घडी बसवली – अशोकराव पाटील निलंगेकर 

बाजार समितीच्या विकासाची घडी बसवली – अशोकराव पाटील निलंगेकर मुगाव येथे महाविकास आघाडी ची सभा संपन्न निलंगा (दि. २५) :…

रिफायनरी प्रकल्प होणारच, आता माघार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)…

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे लोक क्षुद्र : ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची टीका

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक…

कृषि विकास पॅनलच्या जाहीरनामा बाबत गावागावात आणि मार्केट यार्डात सकारात्मक चर्चा

उच्चतम कृषि उत्पनन बाजार समिती निवडणूक – २०२३ वचनपूर्तीसह विदयमान बाजार समिती पुनर्विकास आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्या बाजारपेठेच्या उभारणीचे आश्वासन…

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा निलंगा तालुक्यातील हंद्राळ येथे संपन्न

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा निलंगा तालुक्यातील हंद्राळ येथे संपन्न लातूर,(जिमाका):आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सामाजिक न्याय व…

लातूर जिल्ह्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत  

लातूर जिल्ह्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत *• नागरिकांनी खबरदारी घेण्याचे…

भव्य रोजगार मेळाव्यात २१०० बेरोजगारांना प्रत्यक्ष नौकरीची संधी….

भव्य रोजगार मेळाव्यात २१०० बेरोजगारांना प्रत्यक्ष नौकरीची संधी…. हाजारो युवक युवतीची उपस्थिती सात हजार बेरोजगारांची प्रत्यक्ष नोंद निलंगा:-सुशिक्षित व गरजू…