• Fri. May 22nd, 2026

Trending

मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली? पडद्यामागे घडामोडी वाढल्या

देशात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्रात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या…

गर्भवतीला पुराच्या पाण्यातून लाकडी फळीवरून नेले रुग्णालयात; धक्कादायक VIDEO समोर

गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. यापूर्वी…

“१५ दिवसांत सावत्र भावासारखे वागायला लागलात”, निधीवाटपावरून अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात कलगीतुरा!

अर्थमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गट आणि भाजपाच्याही…

कंत्राटी तत्त्वावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या निर्णयाला ब्रेक, फडणवीसांनी धाडलं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

मुंबई: राज्यात कंत्राटी तत्त्वावर शासकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या निर्णयाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून १४ मार्च रोजी अधिसूचना…

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा. काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लातूर : वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. तसेच, झालेल्या नुकसानीचे…

लातूर येथे विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचा शासन निर्णय जाहीर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यातून लातूर येथे आणखी एक विभागीय यंत्रणा कार्यान्वीत

लातूर येथे विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचा शासन निर्णय जाहीर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यातून लातूर…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 52 शिकाऊ उमेदवारांची होणार भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 52 शिकाऊ उमेदवारांची होणार भरती 9 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 25…

शिवसेनेच्या 40 आमदारांकडून मुदतवाढीची विनंती..

मुंबई : विधीमंडळाच्याShiv Sena आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर (Vidhan…

निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर अपघात झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अधिवेशनात सुनील शेळकेंची मागणी

पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेत आमदार सुनिल शेळके यांनी अनेक प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. मावळ तालुक्यात अनेक…