• Sat. May 23rd, 2026

Trending

ओमराजे लागले निवडणुकीच्या तयारीला…

लोकसभा निवडणूक अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या…

सत्यपाल मलिक यांच्या सभा घेत काॅंग्रेस भाजपला घाम फोडणार..

पुलवामा दुर्घटना प्रकरणात गंभीर आरोप करून भाजपला अडचणीत आणणारे जम्मू-काश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती कॉंग्रेस…

लातूरकरांचे प्रश्न घेऊन आमदार धिरज देशमुख गडकरींच्या दरबारात…

लातूर जिल्ह्यातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांच्या प्रश्नावर आमदार धिरज देशमुख यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट…

महात्मा गांधींचे पणतू मुंबई पोलिसांच्या ताब्यात; तरीही ‘ऑगस्ट क्रांती दिना’साठी तुषार गांधी आग्रही

भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्याकरता ऑगस्ट क्रांती मैदानात जाणाऱ्या महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुबंई पोलिसांनी…

“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, कारण…”, नरेंद्र मोदींचं वक्तव्य

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

प्रेम विवाहाला विरोध, प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीने दिली वडिलांची सुपारी, पण…

सोलापूर : माढा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा यांना जबर मारहाण करण्यात आली. माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार मुलीने…

क्रांती दिनानिमित्त विशेष लेख ‘चले जाव’ चळवळ आणि लातूर जिल्हा

क्रांती दिनानिमित्त विशेष लेख ‘चले जाव’ चळवळ आणि लातूर जिल्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा येत्या 15 ऑगस्ट 2023…

धक्कादायक.. बलात्कार पीडित महिलेने पोलिस ठाण्यातच केलं विष प्राशन, चंद्रपुरातील प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार…

चौकशी अधिकाऱ्यांची लावली चौकशी तरीही रेंगाळली चौकशी..पंचायत समिती निलंगा येथील अजबच कारभार..

चौकशी अधिकाऱ्यांची लावली चौकशी तरीही रेंगाळली चौकशी..पंचायत समिती निलंगा येथील अजबच कारभार.. निलंगा (तालुका प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील पंचायत समिती येथील…

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण लातूर ;- संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर…