• Thu. Jun 19th, 2025

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

Byjantaadmin

Aug 9, 2023

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

लातूर ;- संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंड येथे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे यांच्या हस्ते आदरणिय साहेब यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव , मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक साळुंके, पाटील, सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील,सचिन दाताळ, बालाजी साळुंके सतिश पाटील ,कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे सन्माननीय संचालक मंडळ,कारखान्याचे विविध खाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *