पुण्यात 7 मृतदेह सापडल्याने खळबळ:मुलाने लग्नाकरिता महिलेस पळवून नेल्याच्या रागातून बीडच्या कुटुंबाची आत्महत्या
पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न…