• Mon. Mar 23rd, 2026

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळे वाटप 

Byjantaadmin

Jan 24, 2023

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळे वाटप

(ऐरोली- बेलापूर प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या वतीने (ऐरोली/बेलापूर ) विभागातून जन विकास सोसायटी मेर्मियर बाल आश्रम कोपरखैरणे येथील अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित विभागीय समन्वयक (ऐरोली /बेलापूर) विधानसभा श्री प्रविण वागराळकर, आरोग्य संघटक ऐरोली विधानसभा श्री अक्षय गोरे, ऐरोली विधानसभा समन्वयक श्री अविनाश गोळे, आरोग्य संघटक बेलापूर विधानसभा श्री राकेश यादव, युवासेना गट अधिकारी श्री अक्षय शिंदे, आरोग्य सेवक श्री श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *