शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केली निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील, अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी
शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केली अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी निलंगा (प्रतिनिधी):- शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा व…
