…तर मोदींसह भाजपाच्या काही नेत्यांना जन्मठेप होईल”; राहुल गांधींना झालेल्या शिक्षेवरून सचिन सावंतांचं टीकास्र!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका करणं राहुल गांधी यांना चांगलच महागात पडलं आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर…