सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला:प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी
नवी दिल्ली:/अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार…