• Sun. Feb 8th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन लातूर : खरीप हंगाम 2025 हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे,…

ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा लातूरमध्ये अभाविपकडून जल्लोष

ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा लातूरमध्ये अभाविपकडून जल्लोषबिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात आनंदोत्सव; साखर वाटून भारतीय सशस्त्र दलांचे गौरवगानलातूर, — भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन…

जुन्या वाहनांवर ३० जूनपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

जुन्या वाहनांवर ३० जूनपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक · लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे सुविधा उपलब्ध लातूर,…

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करूननागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचना

· खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचना लातूर,: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी…

एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न लातूर : अंबाजोगाई रोड येथील एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांची टिसीएस, विप्रो…

औसा उपजिल्हा रुग्णालयामुळे नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

औसा उपजिल्हा रुग्णालयामुळे नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील– पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले · १०० खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन…

पालघर जिल्ह्यात 1 कोटी बांबू लागवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार

पालघर जिल्ह्यात 1 कोटी बांबू लागवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पालघर: मोठ्या प्रमाणात क्षमता असूनही अद्याप आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यामध्ये बांबू…

लातूर क्रेडाईचे कार्य महाराष्ट्राला दिशादर्शक – प्रफुल्ल तावरे

लातूर क्रेडाईचे कार्य महाराष्ट्राला दिशादर्शक – प्रफुल्ल तावरे क्रेडाई लातूर नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण लातूर /प्रतिनिधी: लातूर पॅटर्न हा फक्त शिक्षण…

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्याकडूनसारथी विभागीय कार्यालय बांधकामाची पाहणी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडूनसारथी विभागीय कार्यालय बांधकामाची पाहणीकामाचा दर्जा राखून जून २०२६ पूर्वी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या केल्या…