आता रश्मी ठाकरेही प्रचाराच्या मैदानात, पहिल्यांदाच निघणार ‘स्त्रीशक्ती संवाद’ यात्रा !
लोकसभा निवडणुकीअगोदर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठा धक्का बसल्यानंतर आता, ठाकरे गटाकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसण्यात आली आहे.ठाकरे गटाच्या…