धनगर समाजासाठी शक्तिप्रदत्त समिती, एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे 11 निर्णय
मुख्यमंत्री EKNATH SHINDE यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्तीप्रदत्त समिती…