सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं; म्हणाले, “कसलं वेळापत्रक…!”
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यांपूर्वी विधानसभा…