७ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी
२१ दिवस मिळणार सुट्ट्या….

■ यंदाच्या वर्षात अधिक मासचा महिना आल्याने दिवाळी एक महिना उशिरा आली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आली होती.
■ यंदा मात्र, अधिक मासमुळे ही दिवाळी नोव्हेंबर महिन्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीचे परिपत्रक काढले आहे.
लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी दिवाळीची सुट्टी जाहीर केली असून, ७ ते २७ नोव्हेंबर असे २१ दिवस सुट्टी राहणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी शाळा पुर्ववत सुरू होणार आहेत. यंदाची दिवाळी १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत साजरी होत असून मंगळवारी शिक्षण वेळापत्रक जाहीर केले. २७ नोव्हेंबर या राहणार आहे.