राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. या घटनेवर सर्वज राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया…