लाठीचार्जवरून वातावरण तापलं!:अन् ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी
एकीकडे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. शिंदे-फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत…