मुक्त विद्यापीठाच्या शुल्क वाढीसह तलाठी भरतीवर रोहित पवारांची टीका:म्हणाले, शिक्षण हे फक्त धनवानांनाच याचीच सोय केली?
प्रामुख्याने बहुजन समाजातील मुलांनाच आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशा मुलांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय पवार…