चन्नबसवेश्वर ‘ ची वैष्णवी काळे अंतिम वर्षात तर परवीन शेख प्रथम वर्ष डी. फार्मसीत राज्यात प्रथम
लातूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या औषध निर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) परीक्षेत लातूरच्या चन्नबसवेश्वर फार्मसी…