RSS च्या कार्यकर्त्याने देशाची माहिती पाकिस्तानला दिली, म्हणजे…, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, म्हणाले…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) गंभीर आरोप केले आहेत. “हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने…