शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती
केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ…