‘भारत जोडो’त आदित्य ठाकरे सहभागी:राहुल गांधींच्या यात्रेत ठाकरे समर्थकांचे शिंदे गटाविरोधात ’50 खोके एकदम ओक्के’चे नारे
काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील डोंगरकडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे आहे. या यात्रेत युवासेना…