लाचखोर तहसीलदार दळवी जाळ्यात; नवी मुंबई पथकाने केली कारवाई
अलिबाग तहसीलदार मीनल दळवी हिला लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दोन लाखाची लाच निवासस्थानी स्वीकारताना टाकला छापा. आज सायंकाळी ही कारवाई झाली.