भाज्या खरेदीसाठी अर्थमंत्री बाजारात : युजर्स म्हणाले- अर्थमंत्र्यांकडून GST घ्यायला विसरू नका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी चेन्नईच्या मैलापूर मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी पोहोचल्या. येथे त्यांनी भाजी खरेदी केली आणि लोकांशी संवादही साधला.…
