निलंगा येथे रक्तदान शिबीर संपन्न
निलंगा:-ईद ए मिलाद (पैगंबर जयंती)निमित्ताने जुने मार्केट यार्ड औरंगपुरा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पिरपाशा दरगा सजादे युसुफजानी कादरी,माजी नगराध्यक्ष हाजी हमीद शेख,रहेमानिया सोसायटीचे सचिव हाजी फारुख अहेमद देशमुख आदीप्रमुख उपस्थित होते .या रक्तदान शिबिरात 130 रक्तदात्यांनी रक्तदान केले .हे शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी सभापती असगर अन्सारी, खालील तीलगुरे, सबदर कादरी,तपसीर कादरी,इम्रान सय्यद वसीम अत्तार आदींनी परिश्रम घेतले.