युवासेना तालुका प्रमुख निलंगा यांच्या वतीने सावरी येथे बस सेवा सुरू करण्याची मागणी निलंगा अगार प्रमुखाला करण्यात आली
निलंगा तालुक्यातील सावरी या गावांतील 30 ते 40 विद्यार्थ्याचे बससेवा नसल्यामुळे खूप नुकसान होत आहे त्यांना शाळा, कॉलेज जाण्यासाठी वेळेवर पोहचता येत नसल्याचे युवासेनेला लक्षात आल्यावर युवासेना उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे याच्या मार्गदर्शनखाली लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे यांनी निवेदन दिले यावेळ अभिषेक डोंगरे, विजय जाधव, अवधुत सदानंदे, अदित्य नेलवाडे, शिंदे सौरभ, आकाश शिंदे आदी युवासैनिक उपस्थित होते.