ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; उद्या सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारा, न्यायालयाचा पालिकेला आदेश
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई…
