राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुणे बंद: अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी सहभागी
पुणे:-मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू…
