खा. शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमीत्त जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप
शिरूर अनंतपाळ ;-राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाचे अध्यक्ष. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री महाविकास आघाडीचे नेते, खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमीत्त जि.प.कन्या शाळा, शिरुर अनंतपाळ व जि.प.प्र.शाळा, समतानगर येथील शाळेत विद्यार्थ्याना महाविकास आघाडी नगरसेवकांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करुन वाढदिवस ऊत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी नगरसेवक. सुधीर लखनगावे,संतोष शिवणे,अनंत काळे,महादेव संभाळे,ऋषीकेश आवाळे,माधव खरटमोल,सतीश शिवणे,सुचीत लासुणे,संदीप धुमाळे,अमोल दुरुगकर,नामदेव लोखंडे, ओम जगताप यांच्यासह शाळेतील शिक्षक,महाविकास आघाडीचे नगरसेवक,पदाधिकारी, कार्येकर्ते ऊपस्थीत होते.