गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परप्रांतीय बहिणी लाडक्या कशा?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यात राहणाऱ्या…