नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा:विदर्भातल्या दोन डझन नेत्यांचे काँग्रेस निरीक्षकांना साकडे
सत्यजित तांबे यांचे बंड आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीचे प्रकरण थंडावण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झालेली पाहायला मिळते…
