आयाराम-गयाराम संस्कृती पुन्हा येऊ लागलीये, जर हे घडू दिलं तर…”, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद!
महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या…
