काम करणाऱ्याला कधीतरी संधी मिळतेच, अजितदादांना आज ना उद्या मिळेल; मुख्यमंत्रीपदाबाबत प्रफुल पटेलांचं भाकित
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाच्या मर्जीतील आणि पक्षाच्या थिंक टँकमधील महत्त्वाचा नेता म्हणून ओळख असणाऱ्या प्रफुल पटेल यांनी…
