…तर संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देणार! महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये झालं एकमत
सध्या देशात आगामी लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीत आल्यास लोकसभेसाठी संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देण्यात…