सत्तांतरानंतरची पहिलीच पोटनिवडणूक:शिवसेनेविरुद्ध 45 हजार मते घेणाऱ्या मुरजी पटेलांना अंधेरीत भाजपचे तिकीट
मुंबई:-२०१९ मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघात युती असतानाही शिवसेनेच्या रमेश लटके यांच्याविरोधात बंडखोरी करून सुमारे ४५ हजार मते घेणाऱ्या मुरजी पटेल…
