सर्वात रोमहर्षक फायनल:अर्जेंटिना चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव, 20 वर्षांनंतर चषक युरोपबाहेर
दोहा:-अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला ३-३ च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत ३६ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाच्या…
