कोरोनानंतर बॉलिवूडचा विक्रम:’पठाण’ने पहिल्याच दिवशी 15 कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग मिळवले, शाहरुखचा पहिलाच चित्रपट
बॉलीवूडसाठी सर्वात चांगली बातमी. शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी विक्रमी ~१४.६६ कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग मिळवले. यापूर्वी हिंदीत प्रदर्शित झालेले…
