‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास बचत गटातील महिलांना 50 रुपये दंडाचा फतवा!
जळगाव : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय पद्धतीने राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.…