जेव्हा प्रभू राम सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती; प्रियांका गांधींचा रामलीला मैदानातून मोदी सरकारवर हल्लाबोल
दिल्लीतील रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीने रॅली काढली. यामध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी भगवान रामाच्या जीवनाचा उल्लेख…