३१ मार्च पुर्वी सर्व ऊसाचे गाळप करण्याच्या माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या सुचनाजागृती शुगरचे ८८ दिवसात ४ लाख ९ हजार मे. टनाचे गाळप
जागृतीने सक्षम नियोजनातून घालून दिला आदर्श लातूर -शेतकरी सभासदांच्या जिवनात आपल्या कार्यातून अमुलाग्र आर्थिक बदल घडवून आणत असलेल्या देवणी तालुक्यातील…