• Tue. Apr 29th, 2025

शिवाजी माने यांची शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

Byjantaadmin

Feb 1, 2024

शिवाजी माने यांची शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती


निलंगा:-शिवाजी माधवराव माने यांची शिवसेना (शिंदे गट) लातूर जिल्हा प्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली सदरील नियुक्तीचे पत्र शिवसेना प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते आमदार ज्ञानराज चौगुले मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव शिवसेना लोकसभा प्रमुख बालाजी काकडे लातूर जिल्हा प्रमुख गोपाळ माने ,विनोद आर्य ज्येष्ठ शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील तानाजी सुरवसे अमोल भाऊ लोकरे गणेश माडजे दत्ता भाऊ बसपुरे श्री काळे शिवसेनेचे इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed