श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमीत्ताने लातूर जिल्हा बँकेत श्रीरामाची पूजा संपन्न
लातूर -समस्त विश्वाच्या कल्याणासाठी,सहिष्णुतेची आणि बंधुभाव जपण्याची आपल्या सर्वांना शिकवण देणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठा…