एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना प्राधान्य, दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार
ऐन (Diwali 2023) तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (ST Mahamandal) आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. आंदोलनादरम्यान (Maratha Reservation Protest)…