मुद्दा मराठा आरक्षणाचा; येत्या ८ डिसेंबरकडे लक्ष, उपराजधानीत जाहीर होणार फॉर्म्युला
नागपूर: उपराजधानीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी, ८ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय ठराव मांडण्याची तयारी सरकारने दर्शवल्याने नेमका फॉर्म्युला…