• Tue. Apr 29th, 2025

Month: October 2023

  • Home
  • अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या जाऊ शाखेचे दिमाखदार सोहळा संपन्न

अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या जाऊ शाखेचे दिमाखदार सोहळा संपन्न

अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या जाऊ शाखेचे दिमाखदार सोहळा संपन्न निलंगा- निलंगा मतदारसंघामध्ये सामाजिक बांधिलकी प्रस्थापित करण्यासाठी नव्या तरुण मित्रांना एकत्र…

चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, मी बाबासाहेबांचा…

latur वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशात गोध्रा आणि मणिपूरसारखी परिस्थिती होणार असल्याचा दावा केला होता. देशात निवडणुकीच्या…

कंत्राटी भरतीचे वादळ शासनाच्या आणखी एका विभागात, पाच हजार पदे भरणार

राज्य शासनाकडून विविध विभागातील भरतीसंदर्भात जाहिराती काढण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस दलाच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा परिषदेत भरती करण्यात…

लिंगायत महासंघाचे आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

लिंगायत महासंघाचे आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे…

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू नांदेड : ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवसांत १८ जणांच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना नांदेडमधूनही…

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का निलंगा : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सोमवारी सकाळी ६.२९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का…

मुंबईतील प्रवेश महागला, पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये मोठी वाढ

मुंबईत प्रवेश देणाऱ्या पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांच्या दरात आजपासून वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुंबईत जाणाऱ्यांना…

“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”, राज ठाकरेंचा खास संदेश

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासीय महात्मा गांधींना अभिवादन करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी…

हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी इम्तियाज जलील यांना पुन्हा फायदेशीर ठरणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरले नसले तरी संभाव्य उमेदवार…

मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्ता राखणार ? ओपिनियन पोल पाहून सर्वच चकित !

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण…

You missed