5 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज:मराठवाड्यात मध्यम तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
आगामी 2 दिवसांत मान्सूनची आस हिमालयाच्या पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होऊन ते…